एका पत्राची गोष्ट
रोज सकाळी पोस्टमन येतो, पण येतात ती बिल- टेलिफोन,वीज, पाणी यांची बिल, जाहिरातींनी भरलेले पेपर आणि मासिके.
हस्तलिखित पत्राला मी जिवंत पत्र म्हणते. त्या पत्रातून व्यक्तीचे स्पंदन,...
Written by सोनाली जोशी
on एक सखी- एक संवाद
2 days 1 hour ago