माननीय राजसाहेब,
खरं सांगायचं तर आमची पिढी माननीय आणि साहेब ह्या दोन्ही प्रकारांना जुमानत नाही. पण निदान जुजबी ओळख होईपर्यंत जुन्या जोखडांचं वेड पांघरायला आमची ना नाही.
सर्वप्रथम तुमचं अभिनंदन....
Written by MAZA KATTA
on Maza_Katta
1 day 6 hours ago